Shivaji Maharaj Biography
शिवजन्मा पूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा जन्मापूर्वी महाराष्ट्रात राजेशाही व वतनदार घराण्यांची सत्ता होती. हे राजे जनतेच्या हिताचा विचार न करता आपआपसात युद्ध करून प्रदेश काबीज करणे हे त्यांना जास्त पसंतीचे होते. महाराष्ट्रातील बराचसा भाग हा निजामशाही व आदिलशाही ह्या दोन गटांनी आपापसात वाटून घेतला होता. अहमदनगर मध्ये निजामशाही तर विजापूर चा भाग हा आदिलशाही … Read more